• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

वृद्धासाठी वाहन फलाटावर नेल्याचे चौकशीत स्पष्ट

जळगाव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर खासगी वाहनाच्या अनधिकृत प्रवेशाचे प्रकरण समोर आले आहे. १८ सप्टेंबर २०२६ रोजी घडलेल्या या प्रकाराची रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) तातडीने दखल घेत कारवाई केली.

फलाटावर MH 05 AJ 1212 क्रमांकाचे खासगी वाहन आढळून आल्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी वाहनाची तपासणी करून संबंधित व्यक्तीची चौकशी केली. रेल्वे अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी माहिती घेत वाहन फलाटावर आणण्यामागील नेमके कारण जाणून घेतले.

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ८० वर्षीय अस्वस्थ प्रवाशाला चालण्यास अडचण येत असल्याने त्याला अमरावती–मुंबई एक्स्प्रेसमध्ये चढविण्यासाठी वाहन पार्सल गेटमार्गे फलाटावर नेण्यात आले होते.

मात्र, फलाट परिसरात खासगी वाहनांना अनधिकृत प्रवेशास परवानगी नसल्याने आरपीएफकडून या प्रकरणाची नोंद घेण्यात आली. रेल्वे अधिनियमातील कलम १४७ आणि १५९ अंतर्गत लागू तरतुदींनुसार संबंधितावर कारवाई करण्यात आली असून, नियमानुसार दंड आकारण्यात आला.

अनधिकृत वाहन प्रवेशाला आळा घालण्यासाठी रेल्वेची सतर्कता

भुसावळ विभागाने स्पष्ट केले आहे की, फलाट परिसरात खासगी वाहनांची अनधिकृत ये-जा करण्यास परवानगी नाही. अशा प्रकारच्या वाहनांच्या हालचालींमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याबरोबरच स्थानकातील रेल्वे परिचालनावरही परिणाम होऊ शकतो.

रेल्वे स्थानकांवर आरपीएफ व रेल्वे कर्मचारी सतर्क असून, नियमांचे उल्लंघन निदर्शनास आल्यास नियमानुसार तत्काळ कारवाई केली जात असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन

प्रवाशांची सुरक्षा ही रेल्वेची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे भुसावळ विभागाने स्पष्ट केले आहे. प्रवासी व नागरिकांनी रेल्वे स्थानकातील प्रवेश नियंत्रण व्यवस्था, रेल्वेचे नियम तसेच रेल्वे आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

Next Post

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!