• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २० हजारांची रोकड चोरी; कृषी उत्पन्न बाजार समितीमागील घराला चोरट्यांचे लक्ष्य

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- मुक्ताईनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील भागातील बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड असा एकूण २ लाख ५६ हजार ९५० रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामधन केशव सूर्यवंशी (वय ६१, सेवानिवृत्त बीएसएफ कर्मचारी, रा. कृषी उत्पन्न बाजार समितीमागे, मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले.

८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सोन्याच्या अंगठ्या, बदामी आकाराच्या अंगठ्या, मंगळसूत्र, सोन्याचे कारले, सोन्याचे गहू मणी, सोन्याची चैन, पिवळ्या रंगाचे लॉकेट तसेच चांदीची पैंजण व जोडवे यांचा समावेश आहे. याशिवाय २० हजार रुपये रोकड चोरीला गेली आहे.

पोलिस कागदपत्रानुसार, चोरीस गेलेल्या दागिन्यांची व रोकडची एकूण किंमत २ लाख ५६ हजार ९५० रुपये इतकी आहे.

घटना लक्षात आल्यानंतर रामधन सूर्यवंशी यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जयेश पाटील करीत आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर
1xbet russia

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास
1xbet russia

मुक्ताईनगरमध्ये बंद घर फोडून २ लाख ५६ हजार ९५० रुपयांचा ऐवज लंपास

September 19, 2026
लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

September 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

जळगाव बांभोरी पुलावर रेस्क्यू ऑपरेशन; दोन तासांच्या शोधानंतर महिलेचा मृतदेह बाहेर

September 19, 2026
शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

शिरसोलीतील घरासमोरून सहा शेळ्या-बोकड चोरीला; २४ हजारांचा ऐवज लंपास

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!