• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

वेळीच निदान व उपचार आवश्यक; स्वयं-औषधोपचार टाळण्याचे डॉ. नितु पाटील यांचे आवाहन

जळगाव — सध्याच्या बदलत्या वातावरणात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून,यामध्ये ’मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिस’चे रुग्ण प्रामुख्याने आढळत आहेत. हा नेहमीच्या डोळे येण्यापेक्षा (सामान्य कंजंक्टिव्हिटिस) अधिक गंभीर प्रकार असून, वेळीच निदान व उपचार आवश्यक; स्वयं-औषधोपचार टाळण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ञ डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.

मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिस म्हणजे काय? हा संसर्ग मुख्यत्वे ’एडिनोव्हायरस’ मुळे होतो. याशिवाय स्ट्रेप्टोकोकस आणि स्टॅफिलोकोकस या जिवाणूंच्या संसर्गामुळेही हा आजार वाढतो. हवामानातील बदल: पावसाळा किंवा दमट हवामानात हे विषाणू वेगाने पसरतात, ज्यामुळे रुग्णांची संख्या अचानक वाढते.अस्वच्छता आणि संसर्ग: बाधित व्यक्तीच्या डोळ्यातील स्रावाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्यास (उदा. टॉवेल, रुमाल किंवा मोबाईल शेअर केल्याने) हा आजार वेगाने पसरतो. सामान्य डोळे येण्याच्या प्रकारात डोळे लाल होतात आणि पाणी किंवा पू येतो. परंतु, मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिसमध्ये डोळ्यांच्या आतल्या त्वचेवर (कंजंक्टायव्हा) सूज येऊन त्यावर फायब्रिन आणि पांढर्‍या रक्तपेशींचा एक जाड थर किंवा पडदा तयार होतो. हा पडदा डोळ्याच्या अत्यंत संवेदनशील भागाला चिकटलेला असतो. अनेकदा हा पडदा काढताना किंवा साफ करताना डोळ्यातून रक्तस्त्राव देखील होतो.

डोळे अत्यंत लाल होणे आणि पापण्यांना मोठी सूज येणे.डोळ्यांतून सतत जाड, पिवळसर किंवा पांढरा पू येणे.डोळ्यात काहीतरी टोचत असल्यासारखी तीव्र वेदना होणे.प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे.डोळ्याच्या आतल्या बाजूला पांढरट-गर्द रंगाचा पडदा दिसणे. या आजाराची लक्षणे दिसताच ताबडतोब नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिस हा संसर्गजन्य असला तरी वेळेवर अचूक उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो. डोळ्यांत कोणतेही गंभीर लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. घरगुती उपाय स्वतः हुन कारण्याचे टाळा..!

डॉ. नितु पाटील,

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व वासुदेव नेत्रालय,वरणगाव


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रोटारॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटचा ‘नवपर्व’ पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न !

Next Post

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

बुलडाणा अर्बनच्या जळगाव खान्देश शाखेचा स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास
खान्देश

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ
खान्देश

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
Uncategorized

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 7, 2026
डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!
खान्देश

डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर विशेष परिसंवाद प्रा. गोपाळ दर्जी यांचे मार्गदर्शन!

October 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ

October 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon