• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ शहरातील उदासी कॉम्प्लेक्स परिसरातील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि तीन मोबाईल असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवधाम मंदिराजवळ राहणारे गणेश प्रदीप विसे (वय ३६) यांच्या मालकीचे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान उदासी कॉम्प्लेक्समधील बेंडें हॉटेलजवळ आहे. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपासून १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने दुकानातील लॉकरमध्ये ठेवलेली ३ हजार रुपयांची रोकड तसेच विवो कंपनीचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, एमआय कंपनीचा ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रिअलमी कंपनीचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

घटना लक्षात आल्यानंतर दुकानमालकाने बाजारपेठ पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण चौधरी पुढील तपास करीत आहेत

 


 

 

Previous Post

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

Next Post

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण धडकेत तरुण ठार; दोन गंभीर जखमी

August 20, 2026
कोर्टाच्या आवारात संशयित आरोपीला मोबाईलवरुन बोलू देणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
1xbet russia

अत्याचाराच्या प्रयत्नाला विरोध केल्याने भावजयीचा खून; दीराला जन्मठेप

August 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

August 20, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून रोकडसह तीन मोबाईल लंपास

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon