• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

स्वातंत्र्यदिनी महिलांचा आक्रमक पवित्रा; किमान सहा दिवसांआड पाणीपुरवठ्याची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 15, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

स्वातंत्र्यदिनी महिलांचा आक्रमक पवित्रा; किमान सहा दिवसांआड पाणीपुरवठ्याची मागणी

जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तब्बल १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, मिळणारे पाणीही दूषित असल्याचा आरोप करीत संतप्त महिलांनी आज, १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी आक्रमक पवित्रा घेत अजिंठा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली.
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-15-at-1.07.30-PM.mp4

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-15-at-12.21.41-PM.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/WhatsApp-Video-2026-08-15-at-12.21.42-PM.mp4
कुसुंबा ग्रामपंचायतीकडून १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मिळणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने अखेर महिलांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलनकर्त्या महिलांनी ग्रामपंचायतीने किमान सहा दिवसांआड नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी केली. पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न असून, त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विशेष म्हणजे, स्वातंत्र्यदिनी पाणीप्रश्नावर आंदोलन सुरू असताना ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याचे निदर्शनास आल्याने महिलांचा संताप आणखी वाढला. आपल्या समस्यांचे निवेदन कोणाकडे द्यायचे, असा सवाल करीत महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

रास्तारोकोमुळे अजिंठा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक महिलांशी चर्चा केली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला आणि महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.

Previous Post

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

Next Post

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन
Uncategorized

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन

August 15, 2026
कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला
Uncategorized

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

August 15, 2026
धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून  खून
Uncategorized

धक्कादायक! जुन्या भांडणातून १९ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून

August 15, 2026
तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध
1xbet russia

तन्वीर ऊर्फ तन्या एमपीडीएअंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन

तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आ. किशोर पाटील यांना निवेदन

August 15, 2026
कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

कुसुंब्यात १५ दिवसांआड दूषित पाणीपुरवठा; संतप्त महिलांनी अजिंठा महामार्ग रोखला

August 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!