• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2026
in Uncategorized
0
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (विशेष प्रतिनिधी): विश्वासाने चालवण्यासाठी दिलेल्या १ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली बेकायदेशीरपणे पळवून नेऊन मालकाचा विश्वासघात केल्याची घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा येथे १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून, याप्रकरणी परप्रांतीय चालकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश पंडित पाटील (वय ४९, व्यवसाय- खडी मशीन मालक, रा. कुऱ्हा पानाचे, ता. भुसावळ) यांच्या खडी मशीनवर आरोपी कुंदन रूकमनसिंग (रा. झारखंड) हा चालक म्हणून कामाला होता. दिनेश पाटील यांनी विश्वासाने त्यांच्या मालकीचा निळ्या रंगाचा स्वरांज कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. MH 19 CV 9807) व ट्रॉली (एकूण किंमत १,००,००० रुपये) चालक कुंदन याच्या ताब्यात दिला होता. मात्र, १ ऑगस्ट रोजी रात्री आरोपी कुंदन याने सदर ट्रॅक्टर व ट्रॉली बेकायदेशीर हेतूने स्वतःसोबत पळवून नेऊन मालकाचा विश्वासघात केला.

बराच शोध घेऊनही ट्रॅक्टर व चालक न सापडल्याने अखेर दिनेश पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १:५६ वाजेच्या सुमारास आरोपी कुंदन रूकमनसिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. १४३/२०२६).

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी मार्गदर्शन केले असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल धीरज मंडलिक (पोहेकॉ/२८८९, मो. ९६२३४४२८८९) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

बारामतीतील खत कंपनीकडून अवैध खत विक्री अन् शासनाची फसवणूक; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
Uncategorized

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!