• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली परिसर हादरला! विहिरीत आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात ?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शिरसोली परिसर हादरला! विहिरीत आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात ?

जळगाव ( प्रतिनिधी) – शिरसोली ते पाचोरा रस्त्यावर शिरसोलीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मिठाराम आनंदा पाटील यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका अज्ञात ६० ते ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकार आत्महत्या आहे की खून, या दिशेने एमआयडीसी पोलिसांकडून सखोल तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेतमालक मिठाराम पाटील नेहमीप्रमाणे शेतात आले असता, रोडलगत असलेल्या विहिरीमध्ये त्यांना एक वृद्ध महिला मृत अवस्थेत दिसून आली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना दिली. पोलीस पाटलांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि एमआयडीसी पोलिसांना पाचारण केले.

घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी शिरसोली गावातील ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. मात्र, मृत महिलेची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांकडून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदन साठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) हलवण्यात आला आहे.

दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात, याचे उत्तर पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या अज्ञात वृद्ध महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 


 

 

Previous Post

अटलांटा प्रकरणात महापालिकेची संशयास्पद भूमिका? ४२ कोटींच्या आर्थिक गुन्ह्यात तपासाला सहकार्य नाही

Next Post

मुक्ताईनगरात मजुराची निर्घृण हत्या; पगार मागितल्याच्या वादातून हॉटेल मालकावर गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुक्ताईनगरात मजुराची निर्घृण हत्या; पगार मागितल्याच्या वादातून हॉटेल मालकावर गुन्हा

मुक्ताईनगरात मजुराची निर्घृण हत्या; पगार मागितल्याच्या वादातून हॉटेल मालकावर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा
1xbet russia

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू
1xbet russia

जळगावात किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे ११ वे विशेष शोरूम सुरू

September 20, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लंपास

September 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

वनमजुराच्या शेतातील घरातून जिवंत काळवीट जप्त ; वनमजुराविरुद्ध गुन्हा

September 20, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

अमरावती रेल्वे स्थानकाच्या फलाटावर खासगी वाहनाचा प्रवेश; आरपीएफची तातडीने कारवाई

September 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon