• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुक्ताईनगरात मजुराची निर्घृण हत्या; पगार मागितल्याच्या वादातून हॉटेल मालकावर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 4, 2026
in Uncategorized
0
मुक्ताईनगरात मजुराची निर्घृण हत्या; पगार मागितल्याच्या वादातून हॉटेल मालकावर गुन्हा

मुक्ताईनगरात मजुराची निर्घृण हत्या; पगार मागितल्याच्या वादातून हॉटेल मालकावर गुन्हा

डोक्यात काठी मारून खून केल्याचा आरोप; पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर | प्रतिनिधी

मुक्ताईनगर तालुक्यात पगाराच्या पैशांवरून झालेल्या वादातून एका मजुराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून हॉटेल मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अन्वये मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ तारासिंग जाधव (रा. निंबापूर, ता. खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश) हे सध्या मुक्ताईनगर तालुक्यात मजुरीचे काम करत होते. त्यांच्या पत्नी सुमित्राबाई गोकुळ जाधव (वय ५५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर-बुरहानपूर महामार्गालगत उचंदा शिवारातील एका शेताजवळ हा प्रकार घडला. गोकुळ जाधव यांनी हॉटेल मालकाकडे थकीत पगाराची मागणी केली असता वाद झाला. त्यानंतर आरोपी कमलजीतसिंग प्रीतमसिंग (रा. शेर-ए-पंजाब हॉटेल, पूर्णाड फाटा, ता. मुक्ताईनगर) याने काठीने डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात गोकुळ जाधव यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी संशयिताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मुक्ताईनगर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 


 

 

Previous Post

शिरसोली परिसर हादरला! विहिरीत आढळला अज्ञात वृद्धाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात ?

Next Post

जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

जळगाव एमआयडीसीतील बाबा नमकीन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

दिवसा घरफोडी; २.५२ लाखांचा ऐवज लंपास

August 4, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
Uncategorized

अमळनेरमध्ये घरफोडी; बंद घर फोडून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

August 4, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

चाळीसगावात घरफोडी; घरातून ८० हजारांची रोकड लंपास

August 4, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कारमधून १२.५० लाखांची रोकड लंपास; तेलगळतीचा बहाणा करून चोरट्यांचा डाव यशस्वी

August 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

दिवसा घरफोडी; २.५२ लाखांचा ऐवज लंपास

August 4, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

अमळनेरमध्ये घरफोडी; बंद घर फोडून सुमारे ३ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

August 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon