• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2026
in Uncategorized
0
मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

महापौरांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, पाणी नाल्यात सोडून मार्ग मोकळा

जळगाव :
शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाण्याचा वेढा पडला आहे. गुरुवारी दुपारी आकाशवाणी चौकाकडून महाबळ रस्त्याकडे जाणाऱ्या जैन मंदिराजवळ विरुद्ध दिशेला मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. महापौरांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून सदर पाणी काढण्यासाठी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले.

हे पाणी थेट एका अभियंत्याच्या घरात शिरल्याने आणि रस्त्यावर तुंबल्याने वाहतुकीचा व नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. घटनेचे गांभीर्य ओळखून महापौरांनी तात्काळ अग्निशमन दलाचे प्रमुख अश्वजीत घरडे आणि त्यांच्या पथकाला पाचारण केले. घटनास्थळी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जैन मंदिराच्या बाजूने असलेल्या नाल्याकडे पाण्याचा प्रवाह वळवण्यात आला. अग्निशमन दलाच्या मदतीने तुंबलेले पाणी सुरक्षितपणे नाल्यात प्रवाहित करून परिसर पूर्ववत करण्यात आला.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे महाबळ रस्त्यावरील वाहनधारकांचे मोठे हाल होत होते आणि अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली होती. महापौरांनी स्वतः उभं राहून तात्काळ ही समस्या मार्गी लावल्याने वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या प्रसंगी स्थानिक नगरसेवक नितीन बरडे, मनपा कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐनवेळी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल आणि तत्पर कारवाईबद्दल नागरिकांनी महापौर दीपमाला काळे व मनपा प्रशासनाचे आभार मानले.

Previous Post

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले
Uncategorized

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
Uncategorized

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले
क्राईम

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

July 31, 2026
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
Uncategorized

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

मुसळधार पावसामुळे आकाशवाणी-महाबळ रस्त्यावर पाणी तुंबले

July 31, 2026
चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

चोपडा–चुंचाळे–चौगाव–लासूर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!