• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2026
in Uncategorized
0
पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका

पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाची सुखरूप सुटका
अमळनेरच्या अग्निशमन दल व आरोग्य कर्मचाऱ्यांचे धाडसी बचावकार्य; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरातील भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह एका कुटुंबाची अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाडसी बचावकार्य करून सुखरूप सुटका केली. या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनीतील नाल्याला मोठा पूर आला होता. परिसरात छातीपर्यंत पाणी साचले होते. एका घरात एक महिन्याचे बाळ, त्याची आई, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय पाण्याने वेढले गेले होते. घरात पाणी शिरल्याने सर्वजण पलंग व उंच जागेवर उभे राहून जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होते.

दोन तासांच्या प्रयत्नानंतर यश

घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने बचाव पथक रवाना केले. आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, अग्निशमन कर्मचारी फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका संदानशीव आणि पवन बिऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र, पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने सुरुवातीला कुटुंबापर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. त्यानंतर दोरखंड आणि लाइफ जॅकेटची व्यवस्था करून मानवी साखळी तयार करण्यात आली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पथक कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.

प्लास्टिकच्या टबमध्ये बाळाला सुरक्षित बाहेर काढले

बचाव पथकाने अवघ्या एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये अत्यंत काळजीपूर्वक ठेवून सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर बाळाची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीयांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

या धाडसी आणि वेळेवर केलेल्या बचावकार्यातून एका कुटुंबाचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.


 

 

Previous Post

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

Next Post

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

ममुराबादमध्ये लेंडी नाल्याला पूर; ४० घरांमध्ये पाणी शिरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !
1xbet russia

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या
क्राईम

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गंभीर घटना : बालकाला पळवून नेत केले लैंगिक अत्याचार !

२० रुपयांचे आमिष दाखवून जामनेरमध्ये ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार; ३० वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा

September 22, 2026
८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

८०० रुपयांच्या वादातून मामे भावाची दगडाने हत्या

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon