• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज हतनूर धरणाला भेट देत धरणातील जलसाठा, पाण्याची आवक, विसर्ग व्यवस्था तसेच संभाव्य पूरस्थितीचा सखोल आढावा घेतला.

यावेळी जलसंपदा विभागाचे उपअभियंता शशिकांत चौधरी यांनी धरणातील सध्याचा जलसाठा, तापी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह, विसर्गाचे नियोजन आणि धरणाच्या कार्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी धरणावरील नियंत्रण कक्ष, यांत्रिक प्रणाली, गेट्सची कार्यप्रणाली तसेच विविध तांत्रिक बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली. धरण परिसराची पाहणी करत त्यांनी नदीच्या पाणीपातळीचाही आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी धरण परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाण्याचा विसर्ग वाढविण्याची वेळ आल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासन व नदीकाठच्या गावांपर्यंत पोहोचविणे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय राखणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे, तसेच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले.

Previous Post

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

Next Post

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली

जळगाव शहरातील चैतन्य नगरात दिवसाढवळ्या घरफोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!
Uncategorized

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित
Uncategorized

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
उसनवारीचे पैसे मागितल्यावरून तरूणाला तिघांकडून बेदम मारहाण
Uncategorized

जनावरांनी मका खाल्ल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा

July 31, 2026
दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
क्राईम

दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

जळगाव शहरात मुसळधार पाऊस : महापौर दीपमाला काळे पहाटेपासूनच रस्त्यावर..!

July 31, 2026
मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

मुसळधार पावसामुळे वड्री व निंबा देवी धरणांमध्ये जलसाठा वाढला; मनू देवी धबधबा प्रवाहित

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!