• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

बोगस ‘शालार्थ’ घोटाळ्यात आणखी एक मोठी कारवाई; संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात

हिंगोणेकरांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे; जळगावातील ६३८ बनावट शालार्थ आयडींचा तपास वेगात

नाशिक / जळगाव प्रतिनिधी :
राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी आणि बनावट शिक्षक मान्यता घोटाळ्यात नाशिकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एक मोठी कारवाई करत शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड यांना ताब्यात घेतले आहे. या बहुचर्चित प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ते सहावे संशयित आहेत.

 

गेल्या आठवड्यात एसआयटीने जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासानुसार, २८ ऑगस्ट २०११ ते ३ जून २०१५ या कालावधीत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी विविध शाळांतील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतःच्या स्वाक्षरीने वैयक्तिक मान्यता दिली. त्याच आधारे शालार्थ आयडी तयार करण्यात आले. मात्र, या मान्यता आणि शालार्थ आदेश बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

तपासादरम्यान बनावट शालार्थ आयडी असलेल्या ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ६३८ जण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे सर्वाधिक धागेदोरे जळगाव जिल्ह्यात आढळून आले असून, तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी (२७ जुलै) जळगाव जिल्ह्यात कारवाई करत शेंदुर्णी येथील संस्थाचालक संजय गरूड यांना ताब्यात घेतले. त्यांना पुढील कारवाईसाठी मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नाशिक विभागात उघडकीस आलेल्या या बोगस शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती आता सर्व जिल्ह्यांत पोहोचली असून, यापूर्वी माजी शिक्षण उपसंचालकांनाही अटक करण्यात आली आहे. तपासाच्या कक्षेत आता जिल्हा परिषदेचे काही माजी शिक्षणाधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक आले असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष तपास पथक बनावट मान्यता, शालार्थ आदेश, वेतन मंजुरीची कागदपत्रे आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत असून, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


 

 

Previous Post

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

Next Post

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

बनावट लेटरहेडद्वारे संस्थेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न? अॅड. विजय पाटील ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon