• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

इनोव्हासह एक ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

वरणगाव येथे ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

 इनोव्हासह एक ताब्यात

वरणगाव (जि. जळगाव) प्रतिनिधी : वरणगाव पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासह केलेल्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ५ लाख १७ हजार ८६८ रुपयांचा गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली सिल्व्हर रंगाची इनोव्हा (एमएच-20 बीडी-3000) जप्त करण्यात आली असून, एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.२० वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मुक्ताईनगर–भुसावळ मार्गावरील कपीलवस्ती परिसरात करण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा गुटखा, केसरयुक्त विमल पानमसाला व इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

कारवाईदरम्यान विंग तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, करमचंद प्रीमियम पानमसाला, केसी-1000 यांसह विविध तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इनोव्हा कार असा एकूण ५,१७,८६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासासाठी प्रत्येक प्रकारातील नमुनेही घेण्यात आले आहेत.

या प्रकरणी चेतन लक्ष्मण नारखेडे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जि. जळगाव) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईस उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी करीत आहेत.


 

 

Previous Post

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

Next Post

बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

बनावट शालार्थ आयडी प्रकरण: जळगावचे माजी शिक्षणाधिकारी धुळ्यातून गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा
1xbet russia

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात
1xbet russia

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
फायटरने मारहाण करीत तरुणाची सोन्याची चैन, रोकड लांबवली
Uncategorized

जामनेर येथे ९१ हजारांचे डी.आय. पाईप चोरी

July 25, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेर–नांद्रा प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये वृद्धाचे ६६ हजारांचे मंगळसूत्र लांबवले; जामनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून माजी सैनिकाला १० लाखांचा गंडा

July 25, 2026
आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon