• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

जळगाव रामानंद नगर पोलिसांत सायबर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) : मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती मिळवत एका शिक्षकाची ३ लाख २२ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरीश वामनराव देवकर (वय ४५, व्यवसाय – शिक्षक, रा. प्लॉट क्र. ४५, अनुराग कॉलनी, महाबळ, जळगाव) यांच्या मोबाईलची माहिती अज्ञात आरोपीने बेकायदेशीररित्या मिळवली. त्यानंतर फिर्यादीच्या ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती हस्तगत करून ॲमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदीच्या माध्यमातून त्यांच्या परवानगीशिवाय ३ लाख २२ हजार ५०० रुपये ऑनलाईन व्यवहारातून लंपास करण्यात आले.

ही घटना ६ जून २०२६ ते ९ जुलै २०२६ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणुकीची बाब निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक २१८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ६६ व ६६(सी) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सायबर भामट्याचा शोध सुरू आहे.

Tags: #ramanandpolice #crime #jalgaon
Previous Post

सोलर सिस्टीम मंजुरीसाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

Next Post

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात
1xbet russia

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
1xbet russia

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 23, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

कामाचे पैसे मागितल्याचा राग; तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला, रोख रक्कम लुटण्याचाही प्रयत्न

July 23, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

क्रेडिट कार्डची माहिती चोरून तीन लाखांचा ऑनलाईन गंडा  

July 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे नाशिराबादेत हरीत यज्ञ उत्साहात

July 23, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!