• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

मुक्ताईनगरा पोलीसात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तसेच पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी ईश्वर प्रकाश लवांडे (रा. निमखेडी खुर्द, ता. मुक्ताईनगर) याने एका महिन्यापासून पीडितेला त्रास दिला. त्याच्याकडे दोघांमधील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचे सांगत, “तू मला भेटण्यासाठी बाहेर ये, अन्यथा हे कॉल रेकॉर्डिंग तुझ्या पतीला पाठवीन,” अशी धमकी आरोपीने दिली. तसेच “तुझ्या पतीला जीवे मारीन,” अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१) व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागात सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १४ लाखांची फसवणूक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद
1xbet russia

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

September 7, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड
1xbet russia

एमआयडीसीत ‘मातोश्री’ इलेक्ट्रिक दुकान फोडणारे तिघे गजाआड

September 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

एमआयडीसीतील आनंद बॅटरी कंपनीत चोरी; टोळीतील सहा आरोपी जेरबंद

September 7, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon