• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सोलर प्लांटमधील केबल कापून नुकसान; रावेरमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त


रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर शहराजवळील शिवारातील सोलर प्लांटमध्ये घुसून तांब्याच्या डीसी केबल व अर्थिंग वायर कापून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 324(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर शिवारातील गट क्रमांक 580 मधील सोलर प्लांटमध्ये 7 जुलै 2026 रोजी रात्री 9 ते 8 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात व्यक्तीने प्लांटमधील 14 बंडल थिन कॉपर डीसी केबल तसेच 16 स्क्वेअर मिमीचे एक बंडल अर्थिंग वायर कापून नुकसान केले.

याप्रकरणी प्रकाश श्रीराम अग्रवाल (वय 62, रा. गजानन नगर, रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जुलै 2026 रोजी सायंकाळी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

भुसावळ शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत मोटारसायकल चोर जेरबंद

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
दापोरी बु. येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
1xbet russia

अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

July 11, 2026
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला
1xbet russia

नशिराबादमध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; झोपेत असलेल्या मायलेकांच्या घरातून ६० हजारांचा ऐवज लंपास

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon