• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

भुसावळ रेल्वे फिल्टर पंप परिसरातील धक्कादायक घटना

​भुसावळ (प्रतिनिधी) – येथील रेल्वे फिल्टर पंप परिसरात जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एका रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसाद यशवंत कुलकर्णी असे मृत सुपरवायझरचे नाव असून, याप्रकरणी संशयित आरोपी आकाश भानुदास गोरखा याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​
मिळालेल्या माहितीनुसार, कल शनिवार ४ जुलै रोजी संध्याकाळी रेल्वे फिल्टर पंपचे पर्यवेक्षक (सुपरवायझर) प्रसाद कुलकर्णी हे ड्युटीवर होते. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास कुलकर्णी हे वीज पॅनलसमोरील खुर्चीवर बसलेले असताना, आरोपी आकाश गोरखा याने जुन्या वादाचा राग मनात धरून तेथे असलेल्या लोखंडी रॉडने कुलकर्णी यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला.
​या हल्ल्यादरम्यान कुलकर्णी यांनी आरडाओरड केली असता, जवळच काम करत असलेले रेल्वे कंत्राटदार अनिल तुकाराम सोनवणे व मुकेश मोरे हे मदतीसाठी धावले. यावेळी संशयित आरोपी आकाश गोरखा हातातील लोखंडी रॉड फेकून पळून जाताना त्यांनी पाहिले. घटनास्थळी प्रसाद कुलकर्णी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

मृत प्रसाद कुलकर्णी आणि आरोपी आकाश गोरखा यांच्यात काही दिवसांपूर्वी भंगार चोरीच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. याच वादाच्या आणि रागाच्या भरात आकाशने कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रेल्वे ॲम्ब्युलन्स बोलावून जखमी कुलकर्णी यांना तत्काळ रेल्वे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.

​याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी अनिल सोनवणे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

Next Post

नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!

नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!
1xbet russia

नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!

July 5, 2026
पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या
1xbet russia

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

July 5, 2026
हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
1xbet russia

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

July 4, 2026
ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!

नशिराबाद येथे चिमुकलीचा पाण्याच्या हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू!

July 5, 2026
पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

July 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon