• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तापी नदीला मोठा पूर; हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हतनूर धरणाचे ८ दरवाजे उघडले, तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीला मोठा पूर आला आहे. तापी नदीचे उगमस्थान असलेल्या बैतुल जिल्ह्यामध्ये (मध्य प्रदेश) झालेल्या जोरदार पावसामुळे उगम क्षेत्रातून पाण्याचा मोठा प्रवाह येत असल्याने तापी नदीच्या जलस्तरात कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील महत्त्वाच्या हातनूर धरणाचे तब्बल २२ दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहेत.

धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, सध्या हतनूर धरणातून ४९,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीच्या पात्रात सुरू आहे. धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने तापी नदीचे पात्र पूर्णपणे दुथडी भरून वाहत असून नदीला पुराचे रौद्र रूप प्राप्त झाले आहे. तापी नदीला आलेल्या या पुरामुळे नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच गुरेढोरे किंवा स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके तैनात करण्यात आली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


 

 

Tags: tapi nadila motha pur
Previous Post

चोपड्यात बांधकाम साईटवर घरफोडी; ८० हजारांचे साहित्य लंपास

Next Post

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

पूर्ववैमनस्यातून रेल्वे सुपरवायझरची लोखंडी रॉडने निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon