• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

वाहनाचीही तोडफोड, चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा

चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हाटेड बुद्रुक शिवारात शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकरी, त्यांच्या दोन्ही मुलांसह सुनेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत चारचाकी वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा नामनिर्देशित व चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाटेड बुद्रुक येथील गट क्रमांक ५९९ मधील शेतात २६ जून रोजी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी शालिक ओंकार बाविस्कर (वय ७२, रा. हाटेड बुद्रुक, ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेताच्या बांधाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपींनी हातात काठ्या घेऊन शेतात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे दोन्ही मुलगे व सुनेला मारहाण करून शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी फिर्यादींच्या मुलाच्या एमएच-१९-बीजे-३९०३ क्रमांकाच्या टाटा मॅजिक वाहनाच्या समोरील काचेची तोडफोड करून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी समाधान भगवान बाविस्कर, आकाश कोळी, राहुल कोळी, समाधान बाविस्कर यांची आई, त्यांची बहीण तसेच चार ते पाच अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी संदीप अशोक नन्नवरे करीत असून, घटनेच्या वृत्तापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.

 

 

 


 

 

Previous Post

जुन्या भांडणाच्या कारणावरून दापोऱ्याच्या तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

नेटवर्क मार्केटिंगच्या आमिषाने निवृत्त सैनिकाला साडेचार लाखांचा गंडा

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 12, 2026
रावेरला प्रथमच रोजगार मेळावा; ४५ तरुणांची प्राथमिक निवड
Uncategorized

रावेरला प्रथमच रोजगार मेळावा; ४५ तरुणांची प्राथमिक निवड

August 12, 2026
जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

नेटवर्क मार्केटिंगच्या आमिषाने निवृत्त सैनिकाला साडेचार लाखांचा गंडा

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon