• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा; १.७१ लाखांचे पाच मोबाईल जप्त

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात घडलेल्या महागड्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा जिल्हापेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा करत एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या आयफोनसह एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

बसस्थानकात आयफोन लंपास

फिर्यादी संकेत सुरेश नारखेड यांनी ४ जून रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २९ मे रोजी कामानिमित्त जळगावच्या नवीन बसस्थानकात आले असता त्यांच्या पँटच्या खिशातून १ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा अॅपल कंपनीचा आयफोन 17 प्रो अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास ठरला निर्णायक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना गुन्हा तातडीने उघड करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला.

चौकशीत चोरीची कबुली

तपासादरम्यान तांबापुरा परिसरातून एका विधी संघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मोबाईल चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला आयफोन 17 प्रोसह विविध कंपन्यांचे आणखी चार मोबाईल फोन असा एकूण १ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ किरण वानखेडे, रविंद्र ठाकरे, नरेंद्र दिवेकर, अमित मराठे आणि प्रविण जाधव यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

Next Post

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!