• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

यावल बसस्थानकात प्रवाशाची पर्स लांबविली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

सोन्याचा हार व रोकड असा ६५ हजारांचा ऐवज चोरीला; अज्ञाताविरोधात गुन्हा

यावल (प्रतिनिधी) :- शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्स लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या पर्समध्ये सोन्याचा हार व रोकड असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज होता. प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफीजखान अब्बासखान (वय ४९, रा. गट नं. ३१, ताहेनगर, फैजपूर ता. यावल) हे पत्नी व मुलीसह २४ मे रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास यावल बसस्थानक परिसरात आले होते. बसस्थानकातील कंट्रोल केबिनजवळील ओट्यावर बसून ते नाश्ता करत असताना त्यांच्या जवळ ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

या पर्समध्ये सुमारे ८ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार तसेच ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज होता. काही वेळानंतर पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच परिसरात शोधाशोध करण्यात आली. मात्र पर्स आढळून न आल्याने त्यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अजयकुमार वाघवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र पवार करीत आहेत.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

Next Post

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026
अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप
1xbet russia

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चाळीसगावात पोलिसांची मोठी कारवाई: तब्बल ९.३४ लाखांचा गांजा जप्त,  तस्कराला अटक

August 26, 2026
अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon