• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरामध्ये एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. मूळचे मध्य प्रदेशातील असलेले आणि सध्या जळगावात वॉचमनचे काम करणाऱ्या कुटुंबातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला एका अज्ञात इसमाने काहीतरी अमिश दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कमलाबाई कैलास पावरा (वय ४० वर्षे, व्यवसाय-वॉचमन, मूळ रा. नंदोखल्या, ता. वरला, जि. बडवाणी, राज्य-मध्य प्रदेश, ह.मु. साईबाबा मंदिराजवळ, हरी विठ्ठल नगर, जळगाव) या आपल्या कुटुंबासह जळगाव शहरातील सोप संदीप अपार्टमेंट, हरी मंदिर प्रतिष्ठानजवळ वॉचमन म्हणून काम करतात. त्यांचा १७ वर्षे ११ महिने २२ दिवस वय असलेला अल्पवयीन मुलगा पुनित कैलास पावरा हा गुरुवार, २१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला. कुटुंबाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारपूस केली, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.

अल्पवयीन पुनितचा शोध न लागल्याने अखेर रविवारी, २४ मे २०२६ रोजी सायंकाळी त्याच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे पळवून नेल्याचा (अपहरणाचा) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaonjalgavatun-tarun-mulache-aapharan
Previous Post

पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ मधील मोठ्या ‘बाबा खोली’ नाल्याची स्वच्छता

Next Post

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा
1xbet russia

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026
वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती
1xbet russia

वैद्यकीय तज्ज्ञांच्या समन्वयातून हृदयविकारग्रस्त गर्भवतीची सुरक्षित प्रसूती

May 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

चोपड्यात अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

May 25, 2026
इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून बदनामी करणाऱ्या जळगावच्या तरुणाविरुद्ध गुन्हा

May 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!