• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जागेच्या वादातून दोन गटांत मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मोरचिडा गावात जागेच्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मोरचिडा गावातील एका जागेवर गुरांचा गोठा बांधण्याच्या कारणावरून हा वाद उफाळला. फिर्यादी विशाल निंबा भादले (वय २५, व्यवसाय शेती, रा. मोरचिडा ता. चोपडा) आणि त्यांचा भाऊ वशिल भादले हे त्यांच्या मालकीच्या जागेवर गोठ्याचे काम करीत असताना आरोपी तेथे आले.

यावेळी “ही जागा आमची आहे, येथे गोठा बांधू नका,” असे म्हणत आरोपींनी लाकडी काठ्या व इतर वस्तूंनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या भावाच्या नाकावर काठी मारण्यात आल्याने त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. तसेच दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी संदीप गुंजार्या भादले, मोहित सुनील भादले, राहुल सुरेश भादले, छायाबाई संदीप भादले आणि सुनील गुंजार्या भादले (सर्व रा. मोरचिडा, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस करीत आहेत.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महापौर दीपमाला काळे यांच्याकडून रामदास कॉलनीतील प्रस्तावित उद्यानाच्या कामाची पाहणी

Next Post

गळफास घेत २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; चाळीसगाव तालुक्यातील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गळफास घेत २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; चाळीसगाव तालुक्यातील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत
1xbet russia

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

रिंगरोड परिसरात खळबळ; अपार्टमेंटमध्ये महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

May 23, 2026
जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अभिनव उपक्रम

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon