• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

क्रेडिट कार्ड माहिती चोरून अज्ञात आरोपींकडून व्यवहार; पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव येथील एका आयटी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्याची ऑनलाइन माध्यमातून तब्बल 74 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपींनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून फिर्यादीची वैयक्तिक माहिती व क्रेडिट कार्ड तपशील चोरून ऑनलाइन व्यवहार केल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण संतोष बाविस्कर (वय 38) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते आयटी विभागात नोकरीस असून सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे मूळ गाव धरणगाव तालुक्यात आहे.

याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 2 ते रात्री 8.30 वाजेदरम्यान अज्ञात आरोपींनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फिर्यादीची ओळख व क्रेडिट कार्डची माहिती चोरली. त्यानंतर संबंधित कार्डचा वापर करून विविध ऑनलाइन व्यवहार करण्यात आले.

या व्यवहारातून आरोपींनी एकूण 74 हजार 20 रुपयांच्या वस्तू खरेदी करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादीने तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 मधील कलम 66(C) व 66(D) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करीत असून अद्याप आरोपींचा शोध सुरू आहे.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोली परिसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता

Next Post

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला
1xbet russia

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !
1xbet russia

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक
1xbet russia

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

May 21, 2026
धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक
1xbet russia

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

May 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

May 21, 2026
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

May 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!