• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

10 लाख रुपये घेतल्यानंतर केवळ 3 लाख परत; पाचोरा तालुक्यात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- मंत्रालयात क्लर्क पदाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सुनील जाधव (वय 34, व्यवसाय शेती, रा. मोहाडे, ता. पाचोरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी शिरीष मंगलनाथ जोशी (रा. पिरोळा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने मंत्रालयात क्लर्क पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने 10 लाख रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न लावता आरोपीने केवळ 3 लाख रुपये परत केले आणि उर्वरित 7 लाख रुपये परत न करता फसवणूक केली.

हा प्रकार 29 सप्टेंबर 2022 पासून ते 19 मे 2026 पर्यंत सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी हिरालाल पाटील करीत आहेत.


 

 

Tags: pachora pimpalgav hareshwar police steshan news
Previous Post

धरणगावात आयटी कर्मचाऱ्याची 74 हजारांची ऑनलाइन फसवणूक

Next Post

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास
Uncategorized

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

August 29, 2026
शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त
Uncategorized

शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त

August 29, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
1xbet russia

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये अँटी-रॅगिंग सप्ताह उत्साहात जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव ( प्रतिनिधी ) –
1xbet russia

मेंदूत अति रक्तस्त्राव: तातडीच्या शस्त्रक्रियेतून ४२ वर्षीय रुग्णाला जीवदान

August 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

August 29, 2026
शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त

शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon