• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 21, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उज्ज्वल यश !

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील गोदावरी नर्सिग महाविद्यालयाचा बी.एस्सी. नर्सिंग प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत संस्थेच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली.या परीक्षेत पायल चंद्रिकापूरे हिने ७६.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच गौरी प्रवीण धावले व संस्कृती राहुल पुनवतकर यांनी ७४.८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. अक्षदा अरविंद गावित, मयुरी दिनकर कोळी आणि शर्ली स्टिव्हेन्सन यांनी ७२.८ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच ऋषिकेश राजेश्वर गुंड यांनी ७१.२ टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक, तर तृप्ती पुरुषोत्तम करंगळे हिने ७०.८ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ.उल्हास पाटील,सचिव डॉ.वर्षा पाटील,सदस्या डॉ. केतकी पाटील,हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, प्राचार्य विशाखा गणविर आणि प्राध्यापकवर्ग व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक प्रशिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिल्यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांची यशस्वी परंपरा कायम राहिली आहे. या उल्लेखनीय निकालामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष; तरुणाची 7 लाखांची फसवणूक

Next Post

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

नशेसाठी पैसे न दिल्याने पत्नीवर गुप्तीने प्राणघातक हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
1xbet russia

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी; १ लाख २८ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास

August 30, 2026
मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास
Uncategorized

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

August 29, 2026
शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त
Uncategorized

शाहूनगरातील चोरीचा अवघ्या ५ तासांत छडा; तिघा संशयितांकडून १२ हजारांची रोकड जप्त

August 29, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!
1xbet russia

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळमध्ये भरदिवसा घरफोडी; १ लाख २८ हजार ८०० रुपयांचे दागिने लंपास

August 30, 2026
मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

मातोश्री नगरातील चामुंडा माता मंदिरात चोरी; दागिने अन् रोकड लंपास

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon