• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहराचे हृदय समजल्या जाणाऱ्या काव्यरत्नावली चौक परिसरात रविवारी संध्याकाळी एक सुखद धक्का देणारे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कोणताही बडेजाव किंवा शासकीय प्रोटोकॉल न ठेवता थेट ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. पोलीस प्रमुखांच्या या साध्या आणि थेट संवादामुळे उपस्थित जळगावकर भारावून गेले होते.

सायंकाळच्या वेळी काव्यरत्नावली चौकातील कट्ट्यावर ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांची मोठी गर्दी असते. याच ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अचानक भेट दिली. कोणत्याही औपचारिकतेत न अडकता ते थेट नागरिकांच्या घोळक्यात बसले. यावेळी त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, रात्रीची गस्त, महिलांची सुरक्षितता आणि वाढत्या वाहतूक समस्यांबाबत नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेतले. संवादादरम्यान नागरिकांनी शहरातील वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक, तरुणांकडून होणारे ध्वनीप्रदूषण आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या गैरप्रकारांकडे अधीक्षकांचे लक्ष वेधले.

नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने दखल घेतली. “पोलीस आणि जनता यांच्यात विश्वासाचे नाते असणे ही काळाची गरज आहे. पोलिसांच्या कामात जोपर्यंत नागरिकांचा सहभाग आणि सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत प्रभावी पोलिसिंग शक्य नाही,” असे मत श्रीकांत धिवरे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच, पोलिसांशी संबंधित कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास कोणत्याही संकोचाशिवाय थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याने अशा प्रकारे कट्ट्यावर बसून समस्या ऐकून घेतल्यामुळे जळगावकरांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे.

Tags: sp dhivre sir news
Previous Post

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम

Next Post

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

May 11, 2026
बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे
1xbet russia

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

May 11, 2026
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल
1xbet russia

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा जळगावकरांशी थेट संवाद; समस्यांची घेतली ‘ऑन द स्पॉट’ दखल

May 11, 2026
अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम
जैन कंपनी

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहावीत अथर्व कासार प्रथम

May 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

May 11, 2026
बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींचा दावा; वकिलासह  १७ जणांवर गुन्हे

May 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!