• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयद्रावक : बुडणाऱ्या चिमुरड्यांना वाचवताना दोन धाडसी तरुणांचा अंत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हृदयद्रावक : बुडणाऱ्या चिमुरड्यांना वाचवताना दोन धाडसी तरुणांचा अंत

भडगाव तालुक्यात गिरणा नदीतील घटना

भडगाव (प्रतिनिधी):- दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या दोन वीर तरुणांच्या बलिदानाने संपूर्ण भडगाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. गिरणा नदीपात्रात बुडणाऱ्या दोन लहान मुलांना वाचवण्यासाठी नदीम खान नसीम खान (वय २७) आणि काफिया शरीफ पिंजारी (वय १६) यांनी धाडसाने नदीत उडी घेतली, मात्र दुर्दैवाने या दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

रविवार, ८ मार्च रोजी गिरणा नदीपात्रात काही लहान मुले वाहून जात होती. जवळच कपडे धुवत असलेल्या काफियाने मुलांना वाचवण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ती स्वतः बुडू लागली. ही माहिती मिळताच नदीम खान यानेही जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने या दोन्ही तरुणांना आपले प्राण गमवावे लागले.

प्रशासकीय धावपळ आणि शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा, महसूल विभागाचे तलाठी अविनाश जंजाडे, प्रशांत कुंभारे, राजू अहिरे, इक्बाल शेख आणि नगरसेवक इमरान अली सय्यद यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा येथून विशेष पथक पाचारण केले होते. आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

अवैध वाळू उपसा ठरला काळ !
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात धोकादायक खोल खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे आज दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


 

 

Tags: #bhadgaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

Next Post

कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

कर्जबाजारी शेतकर्‍याची विषप्राशन करून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
Auto Draft
1xbet russia

जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

July 26, 2026
आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon