• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यात सुरू असलेल्या एनसीसी लिमिटेड कंपनीच्या कामाच्या ठिकाणावरून सुमारे ३ लाख ४० हजार रुपयांचे ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याचे साहित्य व इतर उपकरणे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर गावातील एनसीसी लिमिटेड कंपनीच्या साईटवर ३१ मे २०२६ रोजी दुपारी १ ते १ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दोन ५ एमव्हीए (MVA) ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील मौल्यवान साहित्य लंपास केले.

चोरीमध्ये सुमारे २,२०,००० रुपये किमतीचे २,२०० किलो वजनाचे साहित्य तसेच १,२०,००० रुपये किमतीचे १,२०० किलो वजनाचे साहित्य असा एकूण ३,४०,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.

चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल काढून टाकत टॉप योक कोअर, WTI आणि OTI कॅपिलरी ट्यूब, MSEDCL सील, टॉप कव्हर, इन्स्पेक्शन विंडो बोल्ट-गॅस्केट, केबल, OSR एअर रिलीज प्लग, पर्मा रिंग तसेच तिन्ही फेजमधील तांब्याच्या कॉईलसह विविध साहित्य तोडफोड करून चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी दिलीप सुमन मद्दुला (वय ३८), सिव्हिल इंजिनिअर, एनसीसी लिमिटेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) व ३२४(५) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.

Previous Post

जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

Next Post

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य
1xbet russia

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
Auto Draft
1xbet russia

जिल्ह्यात सहा महिन्यांत ४४३ आत्महत्या; ९० टक्के मृत्यू पुरुषांचे, व्यसनाधीनता ठरली प्रमुख कारण

July 26, 2026
आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले
1xbet russia

आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

July 26, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली

जामनेरमध्ये ३.४० लाखांच्या ट्रान्सफॉर्मर साहित्याची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!