• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

मालेगाव (प्रतिनिधी):- नाशिक-सातोड राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सातोड ता. मुक्ताईनगर येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात चार वर्षांचा चिमुकला देखील ठार झाला आहे.

नाफडे कुटुंब होळी उत्सवानिमित्त देवदर्शनासाठी नाशिकहून आपल्या मूळ गावी सातोडकडे कारने येत होते. मालेगावजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली आणि पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

मृत आणि जखमींची नावे
या दुर्दैवी घटनेत दीपक किशोर नाफडे (३५) (चालक),प्रथमेश दीपक नाफडे (४) (मुलगा), अंकिता संजय नाफडे (१९) या व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघातात चालकाचे काका संजय पांडुरंग नाफडे (५०), चारुलता संजय नाफडे आणि पत्नी पूजा दीपक नाफडे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.  अपघाताची माहिती मिळताच चिंचवे व उमराणे येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. देवळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
या घटनेमुळे सातोड गावावर शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील ३ सदस्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: malegavajaval-bhishan-aapghat
Previous Post

जळगावात भिलपुरा-ममुराबाद मार्गावरील रेल्वे ब्रिजखाली ‘काळोखाचे साम्राज्य’

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन
1xbet russia

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

March 7, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

March 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

अर्थसंकल्प विकासाभिमुख; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ कर्जमाफी निर्णय ऐतिहासिक – गिरीश महाजन

March 7, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

March 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!