• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; विद्यार्थ्यांचे पोवाडे, पथनाट्य व वक्तृत्वातून शिवचरित्राचे स्मरण

जळगाव (प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

६ मार्च २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत शिवरायांना अभिवादन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून लेझीम पथकाच्या तालावर विविध सादरीकरणे केली. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांनी जल्लोषपूर्ण मिरवणूक काढली.

मिरवणुकीदरम्यान प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून गड-किल्ल्यांचे संवर्धन व महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे आवाहन करण्यात आले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवपाळणा व जन्मोत्सव सोहळा पार पडला. कार्यक्रमात निधी बैसाणे, ऋतुजा ठेंग, उत्कर्षा राजपूत, प्रणाली मुसळे, चेतना सोनवणे, दिव्या भांडारकर, राजश्री यादव, चेतस पाटील व भावेश रावळकर या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडे, नृत्य आणि प्रभावी वक्तृत्व सादर केले.प्रा. डॉ. हेमंत इंगळे यांनी शिवाजी महाराजांनी उभारलेले गड-किल्ले हे त्या काळातील उत्कृष्ट अभियांत्रिकीचे उदाहरण आहेत. त्यांच्या स्थापत्यकलेत रणनीती, संरक्षण आणि तांत्रिक कौशल्य यांचा अद्भुत संगम दिसून येतो.तर प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी शिवचरित्र सांगताना युवकांनी शिवरायांचे नेतृत्व, दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या कार्यपद्धतीचेही उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले.कार्यक्रमात उत्कृष्ट भाषण करणार्‍या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक चेतना सोनवणे तर द्वितीय क्रमांक दिव्या भांडारकर यांनी पटकावला.शिवजयंती कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नकुल गाडगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मोहित चौधरी, गौरव इंगळे आणि साक्षी घोडके यांनी केले.या कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व आयोजकांचे कौतुक केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मालेगावजवळ भीषण अपघात : मुक्ताईनगरमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Next Post

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

जळगावात गुरुकुल कॉलनी येथे ८ मार्च रोजी रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon