• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा, उद्यापासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा, उद्यापासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन !

तहसीलदारांकडे अर्ज करूनही कार्यवाही शून्य असल्याचा आरोप

जळगाव (प्रतिनिधी) :- मौजे लाडली, ता. धरणगाव येथील शेतकरी शिवाजी दलपत सोनवणे यांनी आपल्या जमिनीवरील बेकायदेशीर ताबा हटवून ती परत मिळावी या मागणीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून दि. १४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

लाडली येथे गट क्र. ५४ या शेतजमिनीच्या ताब्यासाठी त्यांनी ३३ दिवसांपूर्वी तहसीलदार, धरणगाव यांच्याकडे अर्ज दाखल केला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाजी सोनवणे यांनी ३ जुलै २०२५ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि न्यायालयीन आदेशांसह तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. ३३ दिवस उलटूनही त्यांच्या अर्जावर कोणतीही सुनावणी झाली नाही. प्रशासनाच्या या निष्क्रिय भूमिकेमुळे आणि विलंबामुळे शेतकऱ्याच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रशासनाच्या या निष्क्रियतेचा निषेध म्हणून, शिवाजी सोनवणे १४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय आमरण उपोषण सुरू करणार आहेत. उपोषणादरम्यान ते आपल्या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि संवैधानिक हक्कांबद्दल जनजागृती करणारी माहिती लोकांसमोर ठेवणार आहेत. जर उपोषणादरम्यान आपल्या आरोग्यास किंवा जीवितास काही धोका निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही सोनवणे यांनी दिला आहे.

शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या

* गट क्र. ५४ वरील ताबा अर्जावर तात्काळ सुनावणी घेऊन जमिनीचा ताबा मूळ मालकास परत द्यावा.
* धरणगाव तहसीलदारांच्या निष्क्रियतेची शिस्तभंग चौकशी करावी.
* अशा प्रकरणांची जलद चौकशी आणि निकाल देण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी.


 

 

Tags: #jalgaon news #jalgaon police #maharashtra #bharatआजपासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन !शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा
Previous Post

चाळीसगावात भाजपाच्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
1xbet russia

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव वाहनाची धडक; ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चालक फरार

May 2, 2026
जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत भीषण आग; सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला

May 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

डॉ. अनिल पाटीलाचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

May 2, 2026
डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

डॉ. उल्हास पाटील, महादेव रूग्णालयात अत्याधुनिक कोब्लाटर यंत्रणा उपलब्ध

May 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon