• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात भाजपाच्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
चाळीसगावात भाजपाच्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विविध शाळांनी उत्साहाने नोंदविला सहभाग

चाळीसगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहयोगाने आज चाळीसगाव शहरात हर घर तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. देशाच्या प्रतीक असलेल्या तिरंग्याचा गौरव साजरा करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली.

रॅलीसाठी शहरातील विविध शाळांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. तालुक्यातून आलेल्या विद्यार्थी, व्यापारी वर्ग, डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व विविध सामाजिक घटकांनी देशाचा अभिमान ‘हर घर तिरंगा’ या घोषणेतून व्यक्त केला. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणा, तिरंग्याचे फडकते झेंडे आणि देशप्रेमाचा जोश शहरभर अनुभवायला मिळाला.

या भव्य रॅलीचे नियोजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मंडल अध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. संयोजक धिरज पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह परिपूर्ण नियोजन करून रॅली यशस्वी केली. रॅलीदरम्यान जेष्ठ जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, पक्षाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे चाळीसगाव शहराचा अभिमान अधिक उंचावला.


 

 

Tags: #chalisgaon news #jalgaon #maharashtra #bharatचाळीसगावात भाजपाच्या हर घर तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
Previous Post

सेवा करून जीवन सत्यम, शिवम् आणि सुंदरम् बनवा…

Next Post

शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा, उद्यापासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा, उद्यापासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन !

शेतजमिनीवर असलेला बेकायदेशीर ताबा हटवावा, उद्यापासून शेतकऱ्याचे अन्नत्याग आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 27, 2026
टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
1xbet russia

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

August 26, 2026
८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
1xbet russia

८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

खवशीच्या तलावात बाप-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 27, 2026
टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon