• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 24, 2025
in जळगाव, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र
0
गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी

कर्नाटकात गांधी विचार संस्कार परीक्षेचा पारितोषिक वितरण

जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्याच्या भौतिक जगात आपण वस्तू संग्रहाच्या मागे लागलो आहोत, मिळाले नाही तर आपण दुःखी होतो मात्र आपल्या जवळ जे आहे ते इतरांना दिल्याने आपण आनंदी व्हाल आणि हेच गांधी विचारांचे मूळ आहे असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे परीक्षा नियंत्रक गिरीश कुळकर्णी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन, कर्नाटक गांधी स्माNEरक निधी व बंगलोर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षेच्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बंगलोर विद्यापीठाचे कुलसचिव शेख लतीफ, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. रमेश एस. कित्तुर, समन्वयक डॉ. अबिदा बेगम व कर्नाटक गांधी स्मारक निधीचे कोषाध्यक्ष एच. व्ही. दिनेश होते.

गिरीश कुळकर्णी पुढे म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनातून स्वावलंबन, सत्याचा आग्रह, शांती व प्रेमभाव घेतला पाहिजे. आपण महापुरुषांच्या जीवनातून जे शिकतो व समजतो त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेतल्यास समाज आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यांनी कन्नड भाषेतून भाषणास सुरुवात करून उपस्थितांची वाहवा मिळविली.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींना पुष्प वंदना करुन व झाडाला पाणी घालून करण्यात आली. डॉ. अबिदा बेगम यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलसचिव शेख लतीफ यांनी ‘चांगला माणुस ही देशाची संपत्ती असून आपला परीक्षेतील सहभाग ही चांगला माणुस घडण्याची प्रक्रिया आहे’ असे म्हटले. कार्यक्रमाधिकारी प्रा. रमेश कित्तुर यांनी विद्यार्थ्यांनी रिल्स मागे न लागता गांधी विचारांच्या मागे लागले पाहिजे. अहिंसा हे ताणतणावावरील रामबाण औषध आहे. अध्यक्षीय मनोगतात एच. व्ही.  दिनेश यांनी मोबाईलचा विवेकी वापर, योग्य-अयोग्य याची निवड तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल असे म्हटले.

भोजनोत्तर सत्रात कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाचे सह-संचालक डॉ. रामकृष्ण रेड्डी, बंगलोर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व साहित्यिक डॉ. शरीफा, कर्नाटक गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष वुडी कृष्णा यांच्या उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तर समन्वयक शिक्षकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सतिशकुमार के. आर. व डॉ.  संतोष यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraगांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी
Previous Post

क्रोधमुक्त जीवन हे आत्मोन्नतीचे साधन : प. पू. डॉ. हेमप्रभाजी म.सा.

Next Post

तापी नदीपात्रात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेला मृतदेह, ओळख पटविण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तापी नदीपात्रात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेला मृतदेह, ओळख पटविण्याचे आवाहन

तापी नदीपात्रात आढळला महिलेचा हात-पाय बांधलेला मृतदेह, ओळख पटविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  
1xbet russia

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांचे यश  

June 11, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त अभियानास प्रारंभ; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पारोळ्यात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; २.५६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

June 11, 2026
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

सुभाष चौकातून महागडा  मोबाईल चोरी ; शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon