• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2025
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंप्राळ्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार, १९ सिलेंडरसह एकाला अटक

जळगावात रामानंद नगर पोलिसांची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- पिंप्राळा परिसरातील वीर सावरकर नगरमध्ये घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत ५९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ. जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, विनोद सुर्यवंशी, अजय सपकाळे यांच्या पथकाने वीर सावरकर नगरमधील एका घरावर छापा टाकला. या ठिकाणी घरगुती आणि कमर्शियल असे मिळून एकूण १९ गॅस सिलिंडर आढळून आले. यामध्ये भारत गॅसचे एक भरलेले घरगुती सिलिंडर, ८ भरलेले कमर्शियल सिलिंडर आणि १० रिकामे कमर्शियल सिलिंडर यांचा समावेश होता. तसेच दोन वजनकाटे व एक रेग्युलेटरही जप्त करण्यात आला. वसीम चंगा शाह (वय २८) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विनोद सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अरेच्चा, जागा तर हडपलीच ; वरतून रिकामी करण्यासाठी मागितली १ कोटीची खंडणी !

Next Post

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

मालट्रकची दुचाकीला जोरदार धडक, पाळधीचा तरुण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल
1xbet russia

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट
1xbet russia

उत्राणमध्ये महसूल विभागाचा धडाकेबाज प्रहार; अवैध वाळूचे तराफे जाळून केले नष्ट

July 11, 2026
भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या  भुसावळ |
1xbet russia

भुसावळात रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या भुसावळ |

July 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

July 11, 2026
‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला जनविश्वास -पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!