• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गावठी कट्टा बाळगणारा तरुण गजाआड, एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी कट्टा बाळगणारा तरुण गजाआड, एलसीबीची कारवाई

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील अर्जुन कोळी या संशयिताला गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित अर्जुन कोळी (वय ३०, रा. घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) हा गावठी कट्टा बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील चौकशीमध्ये संशयित मुक्ताईनगर रोडवर असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित अर्जुन कोळी यास ताब्यात घेतले.(केसीएन) त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना बेकायदेशीररीत्या बाळगलेला सुमारे २० हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोह प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी यांनी केली. कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


 

 

Tags: #muktainagar crime news #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

भरधाव दुचाकी अचानक पेटली,  वनरक्षक गंभीररीत्या भाजले !

Next Post

मालगाडी वॅगनचे सील तोडून १२७ खताच्या बॅग लांबविल्या, एकास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मालगाडी वॅगनचे सील तोडून १२७ खताच्या बॅग लांबविल्या, एकास अटक

मालगाडी वॅगनचे सील तोडून १२७ खताच्या बॅग लांबविल्या, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या
1xbet russia

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon