• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव दुचाकी अचानक पेटली,  वनरक्षक गंभीररीत्या भाजले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भरधाव दुचाकी अचानक पेटली,  वनरक्षक गंभीररीत्या भाजले !

पारोळा तालुक्यात बायपासवरील घटना

पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील बायपासवरील धरणगाव चौफुलीपासून अर्धा किलोमीटरवर दि. ३१ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास  पारोळ्याकडून हनुमंतखेडा गावी जात असलेल्या वनरक्षकाच्या दुचाकीला अचानक आग लागल्याने व त्यात वनरक्षक भाजल्याने जखमी झाला आहे.

धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी व तरवाडे ता. पारोळा येथे वनरक्षक म्हणून ईश्वर बलदेव मोरे हे कार्यरत आहे. सोमवारी रात्री त्यांची शाईन मोटरसायकल क्रमांक (एमएच १९ ई एच ४००६) ला अचानक आग लागली. त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यात ते गंभीररित्या जळाले. मोटरसायकल पूर्ण खाक होऊन तिचा सांगाडा उरलेला आहे. सदर घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन सदर वाहनाची तपासणी केली. जखमी वनरक्षक यांच्यावर पारोळा कुटीर रुग्णालय येथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे.


 

 

Tags: भरधाव दुचाकी अचानक पेटलीवनरक्षक गंभीररीत्या भाजले !
Previous Post

पुरुषांमधील मानसिक तणाव वाढले, हेल्पलाईनवर घेताहेत मार्गदर्शन !

Next Post

गावठी कट्टा बाळगणारा तरुण गजाआड, एलसीबीची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावठी कट्टा बाळगणारा तरुण गजाआड, एलसीबीची कारवाई

गावठी कट्टा बाळगणारा तरुण गजाआड, एलसीबीची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या
1xbet russia

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

भुसावळ हादरले! कालिका माता मंदिराच्या पूजार्‍याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon