• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

शिरसोली येथील बारी विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र श्री चांगदेव येथे भाविकांचा उसळला जनसागर

शिरसोली (वार्ताहर) : येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज गुरुवारी कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षक रामकृष्ण पाटील हे होते. मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंदा अकोले यांनी कुसुमाग्रज यांच्याबद्दल सखोल माहिती सांगितली. रामकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले. नेत्रा वाणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर घनश्याम काळे यांनी आभार मानले.

Tags: #shirsoli bari samaj madhmik vidyalay news #jalgaon #maharashtra #bharatशिरसोली येथील बारी विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात
Previous Post

सेवानिवृत्त पोस्टमास्तरकडे घरफोडी, सव्वालाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

Next Post

भरधाव ट्रकने वृद्ध पहारेकऱ्याला चिरडले, जागीच ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव ट्रकने वृद्ध पहारेकऱ्याला चिरडले, जागीच ठार !

भरधाव ट्रकने वृद्ध पहारेकऱ्याला चिरडले, जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार
1xbet russia

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !
1xbet russia

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
स्मार्ट टीओडी, सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत, कुणालाही पैसे देऊ नका !
1xbet russia

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 16, 2026
कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी
1xbet russia

कारच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू; तीन गंभीर जखमी

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

February 16, 2026
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!