• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सेवानिवृत्त पोस्टमास्तरकडे घरफोडी, सव्वालाखांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉक्टरांकडे घरफोडी, ६२ हजारांचा ऐवज लांबविला

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील घटना

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील जारगाव येथे सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांचे बंद घर अज्ञात चोरटयांनी फोडून घरातील १ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने व ३७ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे सिद्धीविनायक नगर, नाथ मंदिर समोर, जारगाव ता. पाचोरा येथे घर आहे. सुभाष मोरे हे लग्न समारंभासाठी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता पत्नीसह छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. दरम्यान दि. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता सुभाष मोरे हे घरी आले असता घराच्या बाहेर असलेल्या चप्पल स्टॅण्डवर घराचे कुलूप पडलेले होते. घराचा कडीकोंडा तुटलेला होता.

सुभाष मोरे यांनी घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त असलेला दिसला. सुभाष मोरे यांनी घरातील कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजार रुपये किंमतीचे चांदीची समई, अगरबत्ती स्टॅण्ड, ताटली, लक्ष्मीचे काॅईन यासह ३७ हजार रुपये रोख असा १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. सुभाष मोरे यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.‌ या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहे.


 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र श्री चांगदेव येथे भाविकांचा उसळला जनसागर

Next Post

शिरसोली येथील बारी विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महाशिवरात्रीनिमित्त क्षेत्र श्री चांगदेव येथे भाविकांचा उसळला जनसागर

शिरसोली येथील बारी विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon