• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लक्झरी बसच्या धडकेत रिक्षा उलटली : महिलेचा जागीच मृत्यू, २ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव
0
लक्झरी बसच्या धडकेत रिक्षा उलटली : महिलेचा जागीच मृत्यू, २ जखमी

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कुसुंबा येथे पुन्हा दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये भाजी विक्रेता महिला ठार झाली असून दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रत्‍नाबाई गणेश हिवाळे ( माळी ) वय ४०, रा.लोहारा ता. पाचोरा असे मयत महिलेचे नाव आहे. पती व मुलासह ती लोहारा गावात भाजी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. (केसीएन)दरम्यान मंगळवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लोहारा येथून रत्‍नाबाई ह्या जळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी घेण्यासाठी बापू भास्कर चौधरी यांच्या रिक्षा मधून येत होत्या. दरम्यान कुसुंबा गावाजवळ रिक्षा आली असताना विराज ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा पलटी झाली. यामध्ये रत्‍नाबाई या बाहेर फेकल्या जाऊन दिशादर्शक फलकाच्या खांब्याला त्यांचे डोके आदळल्याने त्या जागीच मृत्युमुखी पडल्या.

तर रिक्षा चालक बापू भास्कर चौधरी आणि रिक्षातील आणखी एक जण गणेश बाबुलाल जाधव (वय २८ रा. रोटवद तांडा ता.जामनेर) हे जखमी झाले.(केसीएन)दरम्यान पोलिसांना घटना घडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व मयत यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

लोहारा येथे घटना घडताच ग्रामस्थांनी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान रत्‍नाबाई हिवाये यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते. सलग दुसऱ्या दिवशी कुसुंबा येथे अपघात झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सोमवारी रिक्षाच्या धडकेत वृद्ध पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता.


 

 

Previous Post

सोनसाखळी लांबविणारा चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

दुर्दैव : जळगावला बदली होण्याआधीच काळाचा घात, अपघातात आरोग्यसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुर्दैव : जळगावला बदली होण्याआधीच काळाचा घात, अपघातात आरोग्यसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू !

दुर्दैव : जळगावला बदली होण्याआधीच काळाचा घात, अपघातात आरोग्यसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत
1xbet russia

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार
1xbet russia

जळगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर मोठा बडगा; दोन सराईत आरोपी एक वर्षासाठी तडीपार

May 26, 2026
खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक
1xbet russia

खुनाच्या रागातून घराला आग; दोघांना अटक

May 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

२७९ गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; टीडब्ल्यूजे कंपनीचे संचालक दाम्पत्य अटकेत

May 27, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !

अमळनेर हादरले! १२ वर्षीय बालिकेचे तोंड दाबून घरातच विनयभंग

May 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon