• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ कारणावरून महिलेस काठीने मारहाण

अमळनेर तालुक्यातील शिरसाळे येथील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2023
in Uncategorized
0
विवाहितेला मारहाण ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसाळे येथे किरकोळ कारणावरून एका महिलेला दीर व दिराणी यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसाळे गावात प्रणिता संजय जैन या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रेशन दुकान चालवून त्या आपला उदरनिर्वाह करतात. रविवार ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालय येथे जात होत्या. त्यावेळी त्यांचा दीर महेश रमेशचंद जैन आणि दीरानी अनिता महेश जैन यांनी सार्वजनिक शौचालय वापरण्यास मज्जाव करत काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने सोमवारी ८ मे रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेश रमेशचंद जैन आणि अनिता महेश जैन या दोघांवर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत गायकवाड करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/9-may-23-n-6/
Previous Post

तरुणाला मारहाण ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

विदगाव येथील हॉटेलमध्ये चोरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांच्या रुममधुन चार लॅपटॉप चोरले

विदगाव येथील हॉटेलमध्ये चोरी ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026
Uncategorized

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Uncategorized

शिरसोली येथील बारी समाज माध्य. विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा
1xbet russia

गोदावरी हेल्थ सिटीमध्ये ८०वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा

August 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरसोलीच्या स्टॅम्प वेंडरच्या घरफोडीचा छडा ; ४.लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

August 16, 2026

शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon