• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 282 बाटल्यांचे रक्तसंकलन

स्व. हिरालाल जैन यांच्या 33 व्या स्मृतिदिनी उपक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 9, 2023
in Uncategorized
0

जळगांव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांचे वडील स्व. हिरालालजी जैन अर्थात बाबा यांच्या 33 व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात 282 इतक्या रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, सिव्हिल हॉस्पीटल जळगाव या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.
स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. कंपनीतील सहकाऱ्यांनी रक्तदान करून रक्ताची गरज असलेल्यांना रक्ताची गरज भागवून सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यानुसार दिवसभर चाललेल्या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे 151, जैन फूडपार्क येथे 089, अलवर प्रकल्प 03, बडोदा प्रकल्प -08, हैद्राबाद – 12, चित्तूर – 16 आणि उदमलपेठ – 03 असे रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले. सर्व मिळून एकूण 282 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन झाले.
जैन प्लास्टिक पार्क येथे सकाळी 8 वाजता कंपनीचे एमआयएस विभागाचे सहकारी मिलींद प्रदीप चौधरी यांच्या रक्तदानाने औपचारिक उद्घाटन झाले. त्याच प्रमाणे कंपनीचे दिव्यांग सहकारी अशोक अंबादास महाले यांनी रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली.
महिला रक्तदात्यांचा असाही सन्मान…
जी संस्था रक्तदान शिबीर आयोजित करते त्यांना त्याबाबत प्रमाणपत्र प्रदान केले जाते. प्लास्टिकपार्क बांभोरी येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी या संस्थांनी रक्तसंकलन केले. काल दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिवस साजरा केला गेला त्या औचित्याने ज्या महिला सहकारी नियमीत रक्तदान करतात अशा राजश्री पाटील, डॉ. अश्विनी पाटील, अश्विनी सूर्यवंशी आणि ज्योती पाटील यांनी कंपनीच्यावतीने हे प्रमाणपत्र स्वीकारले. कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
————–
Caption – जैन प्लास्टिक पार्क, बांभोरी येथे रक्तदान शिबिरात रक्तदान करताना सहकारी …
Caption – जैन इरिगेशनचे रक्तदान सहभाग प्रमाणपत्र स्वीकारताना कंपनीच्या महिला सहकारी राजश्री पाटील, डॉ. अश्विनी पाटील, अश्विनी सूर्यवंशी आणि ज्योती पाटील व रक्तसंकन अधिकारी.


 

 

Tags: #jain #jainirrigationjalgaon
Previous Post

भडगांव येथे जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर संपन्न

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती - २०२३ च्या अध्यक्षपदी विनाेद ठाेले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon