• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रग्स कॅनेक्शन प्रकरणी रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

विविध यंत्रणांकडून रियाची तब्बल ८२ तास चौकशी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था)- सुशांत राजपूत प्रकरणातील चर्चेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स कॅनेक्शन प्रकरणी अटक करण्यात आली आहे. विविध यंत्रणांकडून रियाची तब्बल ८२ तास चौकशी करण्यात आली. अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल.रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे.

सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के. के. सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी डॉक्टरविरूद्ध मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे. सुजैन वॉकर हा सुशांतचा थेरपिस्ट होता. सुशांतच्या मानसिक आजारावर त्यांनी जबाब दिला आहे आणि अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचीही माहिती दिली होती. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रगच्या अॅगलने तपास सुरु आहे. यात रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावले ह्तोये. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली.


 

 

Previous Post

अभिनेत्री कंगना रनौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव

Next Post

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिची चौकशी केली जाणार – गृहमंत्री

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत हिची चौकशी केली जाणार - गृहमंत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

September 7, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon