• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आडगाव येथे ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

एरंडोल ( प्रतिनिधी ) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्र, जळगाव जिल्हा प्रशासन व क्रीडा संचालनालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 ऑगस्ट रोजी एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे ग्रामपंचायत ,धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळा आडगाव यांच्या सहकार्याने ऐतिहासिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाअंतर्गत धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय – जिल्हा परिषद शाळा – हुतात्मा स्मारक या मार्गाने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे श्री प्रल्हाद पाटील यांनी हुतात्मा स्मारकाविषयी माहिती सांगितली तसेच स्वच्छता शपथ घेण्यात आली.

याप्रसंगी गावाचे सरपंच श्री सुनील भिल व ग्रामपंचायत सदस्य, क्रीडा संचालनालयाच्या वतीने श्री एम के पाटील , धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षणवृंद , जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने तालुका समन्वयक मुकेश भालेराव व नेहा पवार उपस्थित होते.


 

 

Tags: #aadgaon yethe aaithihasik padyatreche aayojan news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

बोरी नदी काठावरील नागरिकांनाप्रशासनाकडून सुरक्षिततेचा इशारा।

Next Post

जळगाव जिल्ह्यातून तरुणाला हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यातून तरुणाला हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
1xbet russia

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon