• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एनसीबीने रियाची सहा तास चौकशी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात एनसीबी वेगाने तपास करते आहे. आज दुसऱ्या दिवशी रियाची चौकशी सुरु आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह 7 लोकांना ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आले आहे. एनसीबीने रियाची रविवारी 6 तास चौकशी केली. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, रियाने चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील ए-लिस्टर्स 18 ते 19 लोकांची नावं घेतली आहेत. रियाने एनसीबीला ही माहिती दिली आहे. रियाच्या जबाबानंतर बॉलिवूडमधील अनेकजण अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मात्र रियाने एनसीबीला सांगितली नावं अद्याप समोर आलेली नाहीत.

रविवारी रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली. ड्रग्स विक्रेता बासिद परिहारला पाच वेळा भेटले. सिनेमाच्या शुटींगदरम्यान त्याची भेट झाली. सुशांत नैराश्येत होता. शुटींगवेळी तो ड्रग्स घेत होता असं रियाने सांगितले. सुशांत पूर्णपणे ड्रग्सच्या आहारी गेला होता, युरोप दौऱ्यावर असतानाही केवळ ड्रग्स मिळत नसल्याने तो युरोपवरुन परतला होता. सुशांतच्या फार्म हाऊसवर नेहमी पार्ट्या होत असे. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारमंडळी येत असले. सर्वजण ड्रग्सचं सेवन करत असं रियाने म्हटलं आहे.

ड्रग्सच्या आहारी गेला होता सुशांत
सुशांत पूर्णपणे ड्रग्सच्या आहारी गेला होता, युरोप दौऱ्यावर असतानाही केवळ ड्रग्स मिळत नसल्याने तो युरोपवरुन परतला होता. सुशांतच्या फार्म हाऊसवर नेहमी पार्ट्या होत असे. यात बॉलिवूडमधील अनेक कलाकारमंडळी येत असले. सर्वजण ड्रग्सचं सेवन करत असं रियाने म्हटलं आहे. रियाचा भाऊ शौविक आणि मिरांडालाही अटक शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यानंतर शौविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.


 

 

Previous Post

दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग

Next Post

शिक्षण विभागाचा सुनियोजित कट – प्रवीण जाधव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिक्षण विभागाचा सुनियोजित कट - प्रवीण जाधव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026
शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

शिरसोलीत स्टॅम्प वेंडरचे घर फोडले; ५ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !
1xbet russia

विष प्राशन केल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

May 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026
शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

शेतातील मोटर केबल चोरी; १.१८ लाखांचा ऐवज लंपास

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon