• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
७ चोरीच्या दुचाकींसह आंतरजिल्हा टोळी जेरबंद

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी):- भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या एकूण ७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

तापी नगर, भुसावळ येथील रहिवासी आशिष विनायक झोपे यांची होंडा शाईन दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदाराकडून संशयित आरोपींबाबत माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून कारवाई केली.
पोलिसांनी सुरुवातीला रवींद्र विठ्ठल भदाणे (वय २९, रा. मोहाडी, ता. जामनेर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने त्याचा साथीदार गजानन अशोक कोळी (वय २७, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) याच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. सखोल तपासात या टोळीने जळगाव, जामनेर, नांदुरा आणि धुळे या भागांतून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी ७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. होंडा सी.बी. शाईन (MH 19 DG-6722) भुसावळ बाजारपेठ पो.स्टे., होंडा सी.बी. शाईन (MH 19 CS 8311) – जामनेर पो.स्टे.,
बजाज पल्सर १२५ (MH 19 EE 5102) – जळगाव एम.आय.डी.सी. पो.स्टे.,बजाज पल्सर 150 (MH 28 AQ 2239) – नांदुरा पो.स्टे.,
होंडा शाईन (MH 18 AS 9312) – धुळे,  बजाज पल्सर 135 (विना नंबर प्लेट), सुझुकी बर्गमॅन (MH 19 ER 1832)  या जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, उद्धव डमाळे, सपोनि मंगेश जाधव आणि डी.बी. पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, राहुल वानखेडे, चंद्रकांत रायपूरकर यांच्यासह पथकाने यशस्वी केली. आरोपी सध्या २२ एप्रिल  पर्यंत पोलीस कोठडीत असून, पुढील तपास पोलीस हवालदार विजय बळिराम नेरकर करत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अल्पवयीन मुलगा ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon