• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्र्यांनंतर शरद पवार आणि अनिल देशमुखांनाही धमकीचा फोन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा कॉल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरीही दि. ७ रोजी एका व्यक्तीने फोन करून धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मातोश्री निवासस्थानी निनावी फोन आला होता. तसाच फोन कॉल आज शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आला. दोन्ही ठिकाणी विदेशातून अज्ञात व्यक्तीने कॉल केले होते. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

रविवारी एका व्यक्तीने सकाळी ११च्या सुमारास मातोश्री निवासस्थानी फोन करून धमकी दिली होती. दाऊद गँगकडून बोलत असल्याचा या व्यक्तीचा दावा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देतानाच मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याचा इशाराही या व्यक्तीने दिला होता. आपल्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचेही ही व्यक्ती म्हणाल्याचे सांगितले जात आहे. या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मातोश्री निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. या प्रकारावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चाही झाली तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाने अशी धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. याच बैठकीत या प्रकरणी गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू करण्यात आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले होते. या कॉलनंतर आज देशमुख आणि शरद पवार यांच्या निवासस्थानीही धमकीचे फोन खणखणल्याने चिंता आणखी वाढली आहे.


 

 

Previous Post

फायनान्स कंपनीच्या महिला स्वच्छतागृहात होता छुपा कॅमेरा

Next Post

‘वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अन्यथा उद्रेक – राज ठाकरेंचा ‘अदानी’ला इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'वाढीव वीज बिलातून सर्वसामान्यांना दिलासा द्या, अन्यथा उद्रेक - राज ठाकरेंचा 'अदानी'ला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

September 7, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon