• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुशांत मृत्यूप्रकरण निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरणार – आ. रोहित पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याची मागणी करणारी स्टिकर्स छापली आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सुशांत मृत्यूप्रकरण निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा पक्षावर निशाणा साधला आहे.

‘सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात आहे, विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा,’ अशी टीका रोहित पवार यांनी केली असून भाजपा पक्षाकडून छापण्यात आलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या स्टिकरचं छायाचित्र पोस्ट केले आहे.

नवी दिल्ली – सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याची मागणी करणारी स्टिकर्स छापली आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सुशांत मृत्यूप्रकरण निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा पक्षावर निशाणा साधला आहे.


 

 

Previous Post

देशभरात एकाच दिवसात रुग्णांचा 90 हजाराचा आकडा पार

Next Post

फायनान्स कंपनीच्या महिला स्वच्छतागृहात होता छुपा कॅमेरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

फायनान्स कंपनीच्या महिला स्वच्छतागृहात होता छुपा कॅमेरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

September 7, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

घरफोडीच्या दोन घटनांत सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 7, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक महाविद्यालयात ‘संस्कृत सप्ताह’ उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात

September 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon