• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये द्वितीय क्रमांक

महाराष्ट्राच्या संघाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

जळगाव (प्रतिनिधी) :-  मध्यप्रदेश राज्य शासन व स्कूल शिक्षण विभाग देवास, मध्यप्रदेश आयोजित ६८ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आपले वर्चस्व कायम राखत १९ वर्षे आतील मुलांमध्ये प्रथम क्रमांक तर १९ वर्षे आतील मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे .

       स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
१९ वर्षे मुले :- १)  ४५ किलो खालील वजन गटात दानिश तडवी ( रौप्य पदक ), (२)  ४८ किलो खालील ओम बोरसे  ( सुवर्णपदक )
(३)  ५१ किलो खालील संस्कार अवताडे ( रौप्य पदक ) (४) ५५ किलो खालील आर्यन राऊत ( रौप्य पदक )
तर  १९ वर्षे मुली:- (१)  ४६ किलो आतील तनिष्का काळे ( सुवर्णपदक ) (२) ५५ किलो आतील गौरी चिंदरकर ( कांस्यपदक ) (३) ५९ किलो आतील श्रद्धा वाल्हेकर ( कांस्यपदक )
(४) ६८ किलो आतील सिद्धी बेडांळे ( सुवर्णपदक)
सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, उपाध्यक्ष श्री प्रवीण बोरसे ( क्रीडा मार्गदर्शक, श्री छत्रपती पुरस्कार विजेते ) श्री दुलीचंद मेश्राम, श्री निरज बोरसे, महासचिव श्री मिलिंद पठारे, सचिव श्री सुभाष पाटील, कोषाध्यक्ष श्री व्यंकटेश कररा, सदस्य श्री अजित घारगे, श्री सतिष खेमसकर आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सदर खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश खोमणे, नम्रता तायडे तर व्यवस्थापक म्हणून रविराज यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: #jalgaon jain company news #maharashtra६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी १९ वर्षे आतील मुलांमध्ये दानिश तडवी तथा दर्शन कानवडे रवानाhttps://kesariraj.com/68-vya-rashtriy-taykondo-spardha/
Previous Post

चाळीसगाव तालुक्यातील चोरीच्या बकऱ्या विकत घेणाऱ्या नगर जिल्ह्यातील इसमाला अटक

Next Post

कालिकामाता चौकातील अपघातप्रकरणी डंपर चालक, मालकावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कालिकामाता चौकातील अपघातप्रकरणी डंपर चालक, मालकावर गुन्हा दाखल

कालिकामाता चौकातील अपघातप्रकरणी डंपर चालक, मालकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !
क्राईम

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

खळबळ : अपार्टमेंटमधली १८ वाहने जळून खाक, माथेफिरूने कृत्य केल्याचा संशय !

February 14, 2026
जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!