• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहितेवर अत्याचार करून गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 6, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – घरातून निघून गेलेल्या पतीला शोधण्याचा बहाणा करीत महिलेसोबत एकाने ओळख करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत महिलेवर अत्याचार केले. यातून ती महिला गर्भवती राहिल्याने त्या इसमाने त्या महिलेचा गर्भपात करुन तीला सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

शहरातील २३ वर्षीय महिलेचा पती बेपत्ता झाल्याने ती एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेली. पोलीस ठाण्याबाहेर त्या महिलेची रविंद्र भगवान भडक याच्यासोबत ओळख झाली. मी तुमचा पती शोधण्यास मदत करेल असे सांगत त्याने महिलसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेचा पतीला शोधण्यासाठी रविंद्र भडक हा तीला सोबत घेवून त्याला शोधण्यासाठी घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

रविंद्र भडक याने त्या महिलेला सुरुवातीला सोयगाव येथे नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी तिला लग्नाचे अमिष दाखवून शिर्डी, अजिंठा, फर्दापूर येथे घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच घर मालकाचे भाडे थकीत झाल्याने रविंद्र भडक याने त्या महिलेला त्याच्या ओळखीने खोली घेवून दिली होती. दरम्यान, त्या महिलेच्या पतीचा शोध लागला परंतु त्याला या सर्व प्रकारची माहिती झाल्याने त्याने त्या विवाहितेला नांदविण्यास नकार देत पुन्हा तिला सोडून दिले. यावेळी रविंद्रने त्या विवाहितेला लग्नाचे वचन देत तिला संसारपयोगी वस्तूंची खरेदी करुन दिली होती.

वारंवार अत्याचार झाल्यानंतर ती विवाहीता गर्भवती झाली. परंतु रविंद्र भडक याने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत एका खासगी डॉक्टराकडून त्या विवाहीतेचा गर्भपात केल्याप्रकरणी त्या महिलेने शुक्रवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला द्या ; अन्यथा उपोषणाला बसणार

Next Post

पाचोरा पंचायत समितीत आढावा बैठक संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोरा पंचायत समितीत आढावा बैठक संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon